मुलींना मोफत शिक्षण योजना 2024 – असा करा ऑनलाईन अर्ज आणि भरलेली फीस मिळवा परत
1. मुलींना मोफत शिक्षण 2024 योजनेविषयी मुलींना मोफत शिक्षण योजना 2024 हि नवीन शैक्षणिक धोरणानुसार (NEP) व्यवसायिक शिक्षणातील मुलींचे प्रमाण वाढवण्याच्या दृष्ट्टीने व मुलींना समप्रमाणात शिक्षणाच्या व्यापक संधी प्राप्त व्हाव्या, तसेच महिला सक्षमीकरणांतगबत आर्थिक पाठबळाअभावी व्यावसायिक अभ्यासक्रमांचे शिक्षण घेण्यापासून मुली वंचित राहू नयेत म्हणून महाराष्ट्र सरकारने सुरु केली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील मंत्रिमंडळाने …