Paithan Dharan /Jayakwadi Dam- पैठण धरण 100% -सर्वांना आनंदाची बातमी
Paithan Dharan / Nathsagar Dharan / Jayakwadi Dam – धरणा विषयी धरणा विषयी Jayakwadi Dam ज्याला नाथसागर या नावानेही ओळखले जाते. जायकवाडी धरण हे महाराष्ट्रातील छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पैठण तालुक्यातील जायकवाडी गावाच्या ठिकाणी गोदावरी नदीवर असलेले मातीचे धरण आहे. पैठण धरण जायकवाडी धरण / नाथसागर हे आशिया खंडातील सर्वात मोठं मातीचं धरण अशी ओळख आहे. जायकवाडी …